Adipurush Motion Poster: सीता माई च्या भूमिकेतील Kriti Sanon ची नवी झलक 'Ram Siya Ram’ च्या टीझर सोबत(Watch Video)

क्रितीच्या या पोस्टर सोबत 'राम सीया राम' चा ऑडिओ टीझरची झलक देखील ऐकायला मिळत आहे.

Kriti Sanon | Instagram

आज सीता नवमीचं औचित्य साधत 'आदिपुरूष' सिनेमात सीता माईची भूमिका साकारणार्‍या  Kriti Sanon चा एक नवा लूक जारी करण्यात आला आहे. यापूर्वीच्या पोस्टर मध्ये क्रितीच्या भांगेत कुंकू नव्हते त्यावरून वाद रंगला होता पण नव्या पोस्टर मध्ये तिच्या कपाळावर टिकली आणि भांगेत कुंकू पहायला मिळत आहे. क्रितीच्या या पोस्टर सोबत  'राम सीया राम' चा ऑडिओ टीझरची झलक देखील ऐकायला मिळत आहे. Adipurush: 'अक्षय्य तृतीये'च्या मुहूर्तावर 'आदिपुरुषचे' नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला .

पहा क्रितीचा नवा लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif