Sunny Deol Fees: 'गदर 2' हिट होताच सनी देओलने केली मानधनात वाढ
या चित्रपटासाठी 50 कोटींहून अधिक मानधन घेत आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अभिनेता सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. गदर चित्रपटाचा हा दुसरा पार्ट 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. 'गदर 2' नंतर आता सनी देओल लवकरच नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी देओलने 'बॉर्डर 2'साठी आकारलेल्या फीचा आकडा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.सनी देओल या चित्रपटासाठी 50 कोटींहून अधिक मानधन घेत आहे. पण या बाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement