Viral Video: अभिनेता Kartik Aryan चा एकॉनॉमी क्लासमधून विमान प्रवास, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
कार्तिक आर्यनने जोधपूरहून मुंबईला येताना इकाॅनाॅमी क्लासमधून प्रवास केला आहे.
अभिनेता कार्तिक आर्यन (Actor Kartik Aryan) कायम सर्वसामान्यांमध्ये वावरताना दिसतो. आपल्या फॅन्स (Fan) सोबत नम्रतेने वागत कार्तिकने अनेकाचे मन जिंकली आहेत. नुकताच कार्तिक आर्यनने जोधपूरहून (Jodhpur) मुंबईला (Mumbai) येताना इकाॅनाॅमी क्लासमधून प्रवास (Economy Class Travel) केला. आधी कार्तिक आपल्या सीटवर दडून बसला होता पण काही वेळाने अभिनेता कार्तिक आर्यन आपला सहप्रवाशी असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं आणि प्रवाशांनी कार्तिक आर्यनचं विमानात जोरदार स्वागत केलं. कार्तिकचा हा इकाॅनाॅमी क्लासमधून केलेला विमान प्रवास सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Indian Hospitality Industry: भू-राजकीय अनिश्चितता असूनही विस्तारला भारतीय आतिथ्य उद्योग; पुढच्या दोन वर्षात अनेक संधी, वाचा सविस्तर
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
CBSE 2025 Class 12 Results: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; मुलींनी मारली बाजी, 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Advertisement
Advertisement
Advertisement