Dilip Kumar Health Update: अभिनेता दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा, ऑक्सिजन प्रणाली कायम

अभिनेता दिलीपकुमार यांची प्रकृती सुधारत आहे. परंतू, त्यांना ऑक्सिजन प्रणालीवरती ठेवण्यात आले आहे. मुंबई येथील पीडी हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यवर उपचार सुरु आहेत.

Dilip Kumar | (Photo Credit : ANI/ Twitter)

अभिनेता दिलीपकुमार यांची प्रकृती सुधारत आहे. परंतू, त्यांना ऑक्सिजन प्रणालीवरती ठेवण्यात आले आहे. मुंबई येथील पीडी हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement