Amitabh Bachchan: अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान

अभिनेता रणदिप हुड्डा आणि संगितकार एआर रेहमान यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला

Socially Amol More|

अभिनेते अमिताभ बच्चन यांना दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उषा मंगेशकर यांनी बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान केला. मात्र हा पुरस्कार सुरुवातीला आशा भोसले यांच्या हस्ते मिळणार होता मात्र आजारपणामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel
Close
Latestly whatsapp channel