Hera Pheri 3: अभिनेता अक्षय कुमारने स्पष्टचं सांगितलं, हेरा फेरी बाबत मलाही दुख पण...

अक्षय म्हणाला गेले 16 वर्षांनंतरही या सिनेमाचा पुढला भाग प्रदर्शित झाला नाही ह्याच मला दुख आहे पण आता जो पुढला भाग म्हणजेच फिर हेरा फेरी ३ येणार आहे त्याच्या तिसऱ्या भागात मी नसणार आहे.

Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुनिल शेट्टीच्या विधानानंतर अक्षय कुमार फिर हेरा फेरी सिनेमाच्या तिसऱ्या भागात दिसणार याबाबत मोठी चर्चा रंगली होती पण या सगळ्यांना पूर्णविराम देत अभिनेता अक्षय कुमारने याबाबत मोठा खुलासा केला आहे. अक्षय म्हणाला गेले 16 वर्षांनंतरही या सिनेमाचा पुढला भाग प्रदर्शित झाला नाही ह्याच मला दुख आहे पण आता जो पुढला भाग म्हणजेच फिर हेरा फेरी ३ येणार आहे त्याच्या तिसऱ्या भागात मी नसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement