Aarya 2: 'Sherni Is Back' म्हणत 'सुष्मिता सेन'चा पहिला लूक रिलीज, पाहा टीझर

Aarya या वेब सिरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाळ्यानंतर या सीरीजचा पुढचा भाग लवकरच भेटीला येणार आहे.

Aarya 2 Sushmita Sen (Photo Credit - Instagram)

अभिनेत्री सुस्मिता सेनने (Sushmita Sen) तिच्या आगामी वेब सीरीज Aarya 2चा टीझर रिलीज केला आहे. या टीझर मध्ये सुस्मिता सेन 'Sherni Is Back' अस म्हणत सगळया रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतेले आहे. Aarya या वेब सीरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाळ्यानंतर या सीरीजचा पुढचा भाग लवकरच भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now