Aamir Khan New Look: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा नवा खतरनाक लुक चर्चेत, फोटो व्हायरल
या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खानच्या हातात दगडासारखी दिसणारी वस्तू आहे. त्याचा लुक थक्क करणारा आहे.
बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असलेला आमिर खानच्या (Aamir Khan) नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. 'तारे जमीन पर' या चित्रपटात ईशान अवस्थीची व्यक्तिरेखा साकारणारा दर्शिल सफारीदेखील आमिरसोबत दिसत आहे. दोघेही जण तब्बल 16 वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खानच्या हातात दगडासारखी दिसणारी वस्तू आहे. त्याचा लुक थक्क करणारा आहे.
पाहा फोटो -
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement