बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असलेला आमिर खानच्या (Aamir Khan) नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे. 'तारे जमीन पर' या चित्रपटात ईशान अवस्थीची व्यक्तिरेखा साकारणारा  दर्शिल सफारीदेखील आमिरसोबत दिसत आहे. दोघेही जण तब्बल 16 वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत.  या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खानच्या हातात दगडासारखी दिसणारी वस्तू आहे. त्याचा लुक थक्क करणारा आहे.

पाहा फोटो -

 

View this post on Instagram

 

A post shared by Darsheel Safary (@dsafary)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)