Aamir Khan Meet Suhani Parents: आमिर खानने केले सुहानी भटनागरच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

आमिर खानचा सुहानीच्या आई-वडिलांसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सर्वजण सुहानीच्या फोटोसोबत उभे आहेत. आमिरने एका हाताने सुहानीचा फोटो पकडला आहे.

'दंगल'मध्ये (Dangal) बबिताची लहानपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर ( Suhani Bhatnagars) हीचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते.  अभिनेता आमिर खान यानेही सुहानीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. सोशल मीडियावर आमिर खान आणि सुहानीच्या कुटुंबीयांचा फोटो समोर आला आहे. आमिर खानचा सुहानीच्या आई-वडिलांसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सर्वजण सुहानीच्या फोटोसोबत उभे आहेत. आमिरने एका हाताने सुहानीचा फोटो पकडला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now