Aamir Khan Video: आमिर खान भेटला आपल्या सर्वात छोट्या चाहत्याला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (पहा व्हिडिओ)

आमिरने 'तारे जमीन पर' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' सारखे चित्रपटही लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून केले आहेत.

Aamir khan

बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानला लहान मुलांबद्दल खूप आपुलकी आहे, तसेच लहान मुलेही त्याला खूप आवडतात. आमिरने 'तारे जमीन पर' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' सारखे चित्रपटही लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून केले आहेत. काल आयोजित एका कार्यक्रमात कुटुंबासह पोहोचलेल्या आमिरने छोट्या चाहत्यांची भेट घेतली. आमिरने चिमुरडीच्या गालावर किस केले आणि मुलीनेही सुपरस्टारला किस केले. हा क्षण मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement