‘Tumbbad’ Re-Release Box Office Collection Day 1: 'तुंबाड' चित्रपटाच्या री- रिलीजनंतर पहिल्याच दिवशी केली भरघोष कमाई
2018 सालचा 'तुंबाड' चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट रि- रिलीज करण्यात आला. रि - रिलीजनंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने 1.65 कोटींची कमाई केली. चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लावली होती.
‘Tumbbad’ Re-Release Box Office Collection Day 1: 2018 सालचा 'तुंबाड' (Tumbbad) चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 13 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट रि- रिलीज करण्यात आला. रि - रिलीजनंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने 1.65 कोटींची कमाई केली. चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला लावली होती. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसने अपेक्षापेक्षा जास्त कामाई केली. चित्रपट समीक्षण तरण आदर्श यांच्या मते, चित्रपटाने आदर्शनीय कमाई केली. 2018 मध्ये चित्रपटाने फक्त 65 लाख रुपयांची कमाई केली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंदी दिली आहे. चित्रपटात पौराणिक कथा दर्शवली आहे. (हेही वाचा- लव्ह अॅंड वॉर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, सिनेमा 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला)
When #Tumbbad first hit theatres in 2018, it had collected 65 lakhs on Friday, 1.15 cr on Saturday and 1.45 cr on Sunday.
In a remarkable twist, the film delivers a big surprise by collecting a significantly higher amount on its *re-release* Friday.
The tremendous love and… pic.twitter.com/NNLstlFpga
— taran adarsh (@taran_adarsh) September 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2024 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

