'बिग बॉस मराठी 3' सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरही 'बिग बॉस मराठी 3' ची प्रचंड चर्चा आहे. कलर्स मराठीवर दररोज रात्री 9.30 वाजता हा कार्यक्रम दाखवला जातो. मात्र, आजच्या कार्यक्रमाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ट्वीट-
जय आणि आदिशमध्ये झाला राडा.
पाहा #BiggBossMarathi3 दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @justvoot वर.@AdishVaidya #JayDudhane pic.twitter.com/1RVYwnSPH8
— Colors Marathi (@ColorsMarathi) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)