Sajid Khan Controversy: बिग बॉस 16 कायदेशीर अडचणीत; 'या' अभिनेत्रीने साजिद खानविरोधात दाखल केली तक्रार
अलीकडेच महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय मंत्र्याला पत्र लिहून साजिदला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती आणि आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने पोलीस स्टेशन गाठून साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली आहे.
बिग बॉस 16 मध्ये साजिद खानच्या (Sajid Khan) एन्ट्रीवरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अलीकडेच महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय मंत्र्याला पत्र लिहून साजिदला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती आणि आता अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने पोलीस स्टेशन गाठून साजिद खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. जेणेकरून त्याला लवकरात लवकर शोमधून बाहेर काढता येईल. बुधवारी, अभिनेत्री याचिका घेऊन मुंबई पोलिसांकडे पोहोचली जिथे तिने एफआयआर देखील दाखल केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement