Bade Miyan Chote Miyan Song Wallah Habibi: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वल्ला हबीबी' गाणे रिलीज, ईदला रिलीज होणार चित्रपट
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ मधील वल्ला हबीबी हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. दमदार संगीतासोबतच या गाण्याचे बोलही खास आहेत, पाहा व्हिडीओ
Bade Miyan Chote Miyan Song Wallah Habibi: अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ मधील वल्ला हबीबी हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. दमदार संगीतासोबतच या गाण्याचे बोलही खास आहेत. अक्षय आणि टायगर व्यतिरिक्त मानुषी छिल्लर आणि आलिया एफ देखील गाण्यात धमाल करताना दिसत आहेत. हे गाणे विशाल ददलानी, विशाल मिश्रा आणि दीपक्षी कलिता यांनी गायले आहे. इर्शाद कामिल यांनी गीते लिहिली आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement