अभिनेत्री सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी, 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.

अभिनय क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानासाठी, 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान केला गेला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement