Avneet Kaur ने इंडो-वेस्टर्न लूकमध्ये केले चाहत्यांना घायाळ, व्हिडीओ व्हायरल
टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये अवनीतने निळी जीन्स आणि पिवळा ब्लाउज घातला आहे, पाहा व्हिडीओ
Avneet Kaur Hot Video: टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते. अलीकडेच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये अवनीतने निळी जीन्स आणि पिवळा ब्लाउज घातला आहे. तिने मांग टिक्का आणि कानातले पण घातले आहेत. ती समुद्रात बोटीवर बसून आनंद घेत आहे. अवनीतच्या किलर लूकने तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. आतापर्यंत अवनीतच्या या हॉट व्हिडिओला लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, तू खूप सुंदर दिसत आहेस. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, "तुमची शैली अप्रतिम आहे."
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement