अभिनेत्री Alia Bhatt ने नुकतेच पोस्ट केले Classic Photos, व्हाईट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसून आली Bold, पाहा फोटो
आलिया भट्ट तिच्या स्टाईलमुळे ओळखली जाते. अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने विचित्र डेनिम घातली असुन पांढर्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे, पाहा फोटो
Alia Bhatt : आलिया भट्ट तिच्या स्टाईलमुळे ओळखली जाते. अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीने विचित्र डेनिम घातली असुन पांढर्या रंगाचे शर्ट परिधान केले आहे. फोटोमध्ये आलियाचा लूक खूपच क्लासिक दिसत आहे. आलिया तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. Darlings या चित्रपटातून आलिया प्रॉडक्शनमध्ये पदार्पण करणार आहे.
पाहा फोटो :
Tags
Actress Alia Bhatt
Alia Bhatt
Alia Bhatt Darlings
Alia Bhatt fashion
Alia Bhatt fashion statement
Alia Bhatt Hot
Alia Bhatt Hot Pics
alia bhatt images
Alia Bhatt in Darlings
Alia bhatt in White Shirt
Alia Bhatt Instagram
Alia Bhatt Instagram latest Pic
Alia Bhatt Instagram photos
Alia Bhatt Instagram Post
Alia Bhatt Photo
Alia Bhatt Photos
Alia Bhatt pic
Alia Bhatt pics
Alia Bhatt picture
Alia Bhatt pictures
Alia Bhatt Style Darlings
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement