Alaya F ने काळ्या रंगाच्या पोशाखात केला कहर, जवानी जानेमन अभिनेत्रीच्या किलर पोझने चाहते घायाळ, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री आलिया एफने नुकतेच तिच्या जबरदस्त फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. "जवानी जानेमन" च्या अभिनेत्रीने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता, पाहा फोटो

Alaya F Hot Pics

Alaya F Hot Pics: बॉलिवूड अभिनेत्री आलिया एफने नुकतेच तिच्या जबरदस्त फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. "जवानी जानेमन" च्या अभिनेत्रीने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. तसेच, ती कॅमेऱ्यासमोर तिचे मादक कर्व्स फ्लॉंट करताना दिसत आहे. तिची किलर पोझ वापरकर्त्यांना घायाळ करत आहेत. आलिया एफचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. अभिनेत्रीचे फोटो इंटरनेटवरही व्हायरल झाले आहेत.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by ALAYA F (@alayaf)

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement