Ash Ketchum: अॅश केचम पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियन! तब्बल 25 वर्षांनंतर जगातील सर्वात्तम पोकेमॉन ट्रेनरच्या किताबाचा मानकरी

अॅश केचमने जगातील सर्वात महान पोकेमॉन ट्रेनरचा किताब पटकावला आहे. पोकेमॉनचे अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत यासंबंधीत माहिती देण्यात आली आहे.

Ash Ketchum: अॅश केचम पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियन! तब्बल 25 वर्षांनंतर जगातील सर्वात्तम पोकेमॉन ट्रेनरच्या किताबाचा मानकरी

तब्बल 25 वर्षांनंतर पोकेमॉन अॅनिमेतील मुख्य पात्र अॅश केचम अखेर वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला आहे. अॅश केचमने जगातील सर्वात महान पोकेमॉन ट्रेनरचा किताब पटकावला आहे. पोकेमॉनचे अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत यासंबंधीत माहिती देण्यात आली आहे. अधिकृत खाते ही बातमी शेअर करण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर गेले. या ट्विटला ४.३ दशलक्ष व्ह्यूज आणि ३.६ लाख शेअर मिळाले आहेत. तसेच आज अॅश केचम सोशल मिडीयावर ट्रेण्डस पैकी एक आहे.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2022 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).