Bigg Boss 15 Winner: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने जिंकली बिग बॉस शोच्या 15व्या सीझनची ट्रॉफी, तर प्रतीक सेहजपाल बनला उपविजेता

सलमान खानच्या बिग बॉस शोच्या 15व्या सीझनचा फिनाले आज पार पडला. या सिझनचे विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने आपल्या नावे केले आहे.

Bigg Boss 15 Winner: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने जिंकली बिग बॉस शोच्या 15व्या सीझनची ट्रॉफी, तर प्रतीक सेहजपाल बनला उपविजेता
Tejaswi Prakash

सलमान खानच्या बिग बॉस शोच्या 15व्या सीझनचा फिनाले आज पार पडला. या सिझनचे विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने आपल्या नावे केले आहे. दरम्यान करण कुंद्रा, प्रतीक सेहजपाल आणि तेजस्वी प्रकाश हे या मोसमातील टॉप 3 फायनलिस्ट होते. या स्पर्धकांनी प्रचंड मेहनत आणि जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेळी स्पर्धक खूप मजेशीर होते.  सर्वांनी खूप मनोरंजन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2022 12:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).