अभिनेता Siddharth मुंबईतील पापाराझींवर रागावला, म्हणाला, फोटो काढू नका 'मला आवडत नाही' (व्हिडिओ पहा)

अभिनेता सिद्धार्थचा अलीकडे एक व्हिडीओ सोशल मीडियावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईतील पापाराझींवर सिद्धार्थ रागावला असल्याचे दिसून येत आहे. या क्लिपमध्ये रंग दे बसंती स्टारची वेगळी बाजू समोर आली आहे, पाहा व्हिडीओ

Siddharth

Actor Siddharth: अभिनेता सिद्धार्थचा अलीकडे एक व्हिडीओ  सोशल मीडियावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईतील पापाराझींवर  सिद्धार्थ रागावला असल्याचे दिसून येत आहे. या क्लिपमध्ये रंग दे बसंती स्टारची वेगळी बाजू समोर आली आहे. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ एका कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तो फोटो काढतांना मागे फिरतो, फोटो काढल्याबद्दल त्याची नापसंती स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर तो ठामपणे पण विनम्रपणे छायाचित्रकारांना संबोधित करतो, त्यांना त्याचे फोटो  घेण्यापासून थांबण्याची विनंती करतो. "मत करो, मुझे अच्छा नहीं लगता (असे करू नका, मला हे आवडत नाही)," असे तो म्हणतो.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement