Rakhi Sawant Files Complaint against Adil Durrani: अभिनेत्री राखी सावंतची पती आदिल दुराणी विरोधात पोलिसांत तक्रार; पैसे, दागिने घेतल्याचा आरोप
आदिल दुरानीला चौकशीसाठी बोलावले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अभिनेत्री राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुराणी यांच्या नात्यामधील खटक्यांच्या अनेक उलट सुलट बातम्या मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. आता राखी सावंतनेच पती विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. आपले दागिने आणि पैसे आदिलने घेतल्याचा आरोप केला आहे. ओशिवरा पोलिस स्टेशन मध्ये तिने पती विरोधात तक्रार नोंदवली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement