Actor Karan Mehra Arrested: Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेता करण मेहरा यास अटक
अभिनेता करण मेहरा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. करण मेहरा यांच्या पत्नी, अबिनेत्री निशा रावळ यांनी गोरेगाव पोलिसांत काल (31 मे) रात्री दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गन्हा दाखल करु अटक केली आहे. पत्नीने करण यांच्यावर भांडण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)