Cyber Crime Police Arrested Kollywood Actor अभिनेता कानल कन्नन पोलीसांच्या ताब्यात, सोशल मीडियावर शेअर केला आक्षेपार्ह कंटेट
अभिनेका करण कन्नन यांने सोशल मीडियावर आक्षेर्पाह कंटेट शेअर केल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केले आहे.
Cyber Crime Police Arrested Kollywood Actor: कॉलीवूड स्टंट मास्टर आणि अभिनेता कानल कन्नन (Karan Kannan) याला नागरकोइलमध्ये एका महिलेसोबत चर्चचा मुख्य धर्मोपदेशक यांच्यासोबत नृत्य करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली. या गुन्हेबाबत तामिळनाडू सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली. ANI ने या संदर्भात वृत्त दिले आहे. आक्षेपार्ह कंटेटचा प्रसार केल्या प्रकरणी त्याला अटक केले आहे. सायबर पोलीसांनी तपास करत त्याला ताब्यात घेतले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement