Vintage Cars And Bikes Exhibition: अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सॅननची व्हिंटेज कार आणि बाइक्सच्या प्रदर्शनाला भेट
अभिनेता अक्षय कुमार आणि क्रिती सॅनन यांनी आज फिल्म्स डिव्हिजन कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा परिसरात भरवण्यात आलेल्या व्हिंटेज कार आणि बाइक्सच्या प्रदर्शनाला भेट दिली. आझादी का अमृत महोत्सवाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे आयोजन NMIC द्वारे द विंटेज आणि क्लासिक कार क्लबच्या सहकार्याने करण्यात आले आहे, असे अधिकृत प्रकाशनात म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)