बिग बॉस 16 चा स्पर्धक आणि सध्या अनेक भारतीयांच्या गळयातील ताईत बनलेला 19 वर्षीय Abdu Rozik लवकरच मुंबई मध्ये एक रेस्टॉरंट सुरू करणार आहे. मुंबई विमानतळावर पॅप्स सोबत बोलताना त्याने स्वतःच ही माहिती दिली आहे. दरम्यान अब्दू 'बुर्गिर' म्हणजेच बर्गरचा चाहता आहे. त्यामुळे त्याच्याशीच निगडीत हे रेस्टॉरंट असू शकतं.

पहा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)