69th National Film Awards Winners Live Streaming: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज होणार घोषणा; जाणून घ्या 5 वाजता कुठे पहाल थेट प्रक्षेपण
संध्याकाळी 5 च्या सुमारास विजेत्यांची घोषणा सुरू होईल. रसिकांना, कलाकारांना PIB India च्या फेसबूक आणि युट्युब चॅनेल वर ते पाहता येणार आहे.
69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची आज (24 ऑगस्ट) घोषणा होणार आहे. मागील वर्षभरातील सिनेमांमध्ये दमदार कामगिरी करणार्या विविध कलाकारांचा या चित्रपट सोहळ्यात सन्मान केला जातो. सार्या देशातून विविध भाषेतील सिनेमांचा यामध्ये समावेश असतो. दरम्यान संध्याकाळी 5 च्या सुमारास विजेत्यांची घोषणा सुरू होईल. रसिकांना, कलाकारांना PIB India च्या फेसबूक आणि युट्युब चॅनेल वर ते पाहता येणार आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)