Mahindra Vehicle Sales Report August 2024: M&M Ltd कडून ऑगस्ट 2024 मध्ये 76,755 वाहनांची विक्री
Mahindra Thar Roxx गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड कडून ऑगस्ट 2024 मध्ये 76,755 वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये वाहनांच्या एक्सपोर्ट्चा देखील समावेश आहे. दरम्यान महिंद्रा ची Mahindra Thar Roxx गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सप्टेंबर महिन्यापासून सुरू होण्याची माहिती देण्यात आली आहे. युटिलिटी वाहनांमध्ये महिंद्राने देशांतर्गत बाजारपेठेत 43277 वाहने विकली, ही 16% ची वाढ आहे आणि एकूण 44670 वाहने निर्यातीसह विकली आहेत. व्यावसायिक वाहनांची देशांतर्गत विक्री 21092 इतकी आहे. Mahindra & Mahindra Limited's Farm Equipment Sector (FES) ने देखील आज ऑगस्ट 2024 साठी ट्रॅक्टर विक्रीचा आकडा जाहीर केला आहे.
Mahindra Thar Roxx गाडीचं टेस्ट ड्राईव्ह सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement