Viral Video: नवरीचे रुप पाहून नवदेवाला आले मांडवतच रडू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विवाह (Marriage) म्हणजे अनेकांसाठी दोन जिवांचे मिलन, सुखी जीवनाची सुरुवात वैगेरे गोष्टी असतात. त्यामुळे लग्नात जवळपास सर्वच जण हे अतिशय उत्साहात असतात. अनेकांना आपल्या लग्नाचे फोटोशुट, व्हिडिओशुटही करायला आवडते. असे अनेक व्हिडिओ पुढे व्हायरल होता. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. जो एका विवाहातील आहे.

Viral Video: नवरीचे रुप पाहून नवदेवाला आले मांडवतच रडू, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Bride, Groom Crying

विवाह (Marriage) म्हणजे अनेकांसाठी दोन जिवांचे मिलन, सुखी जीवनाची सुरुवात वैगेरे गोष्टी असतात. त्यामुळे लग्नात जवळपास सर्वच जण हे अतिशय उत्साहात असतात. अनेकांना आपल्या लग्नाचे फोटोशुट, व्हिडिओशुटही करायला आवडते. असे अनेक व्हिडिओ पुढे व्हायरल होता. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) झाला आहे. जो एका विवाहातील आहे. ज्यात नवरीचे (Bride) रुप पाहून नवरा मुलगा (Groom) चक्क रडायलाच सुरुवात करतो. त्याचे रडणे पाहून अनेकांना प्रश्न पडतो आहे की, हा असा का रडायला लागला आहे.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला या व्हिडिओत पाहायला मिळते की, नवरा मुलगा रडायला लागताच त्याचे नातेवाईक जवळ जमा होता. त्यातले कोणी त्याच्या पाठीवरुन हात फिरवते. कोणी त्याला चांगले समजावू लागते. हे त्या वेळी घडते जेव्हा नवरी मुलगी बोहल्याजवळ येते. नवरी मुलगीही नवऱ्या मुलाला पाहून खूश होते. तिच्या डोळ्यातूनही प्रेम झिरपू (Groom Crying) लागते. ती प्रेमाने नवरदेवाला पाहातच राहते.

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Rz makeovers (@rzmakeovers)

सोशल मीडियावर प्लेटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) वर यह वीडियो 'rzmakeovers' नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देण्यात आली आहे की, अनेक वर्षांच्या प्रथा आणि व्रतानुसार आज आपल्यासोबत लग्नगाठ बांधण्यात येत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 2.5 लाखांहून अनेक युजर्सनी पाहिला आहे. लोक या व्हिडिओला लाईक, शेअर करत आहेत. काहींनी यावर मजेदार प्रतिक्रियाही दिली आहे. एका युजरने म्हटले आहे की, 'OMG किती सुंदर क्षण' दुसरा एक युजर म्हणतो की, 'याला प्रेम ऐसे नाव.'

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).