Viral Video: पेट्रोल पंपावर महिलेने लगावली कर्मचाऱ्याच्या कानशिलात, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

सोशल मीडियावर अनेक वेळा चांगले व्हिडिओ व्हायरल होतात, मात्र कधी कधी असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापतात. आता एका महिलेचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद सुरू आहे.

Viral Video

Viral Video: सोशल मीडियावर अनेक वेळा चांगले व्हिडिओ व्हायरल होतात, मात्र कधी कधी असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्याला पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापतात. आता एका महिलेचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान, वाद सुरू असताना महिलेने कर्मचाऱ्याच्या गालावर चापट मारली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी आली होती. त्याचा एका कर्मचाऱ्याशी काही कारणावरून वाद झाला. पेट्रोल पंपावर लोक व कर्मचारी असतात. यानंतर वाद घालत महिला कर्मचाऱ्याकडे जाते आणि त्याला चापट मारते. व्हिडिओ कुठला आहे? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

 व्हिडिओ पाहा:

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत ओरडत आहे. यानंतर काही लोकांनी मध्यस्थी करून महिलेला समजावून सांगितले. मात्र संतापलेली महिला त्या कर्मचाऱ्याकडे जाते आणि त्याला चपाट मारते. ट्विटरवर @abdul_tweets03 या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. या महिलेच्या अशा वागण्याबद्दल लोकही नाराजी व्यक्त करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement