Viral Video: सर्पमित्रानं चक्क King Cobra ला बाटलीतून पाणी पाजून केलं शांत (Watch Video)
किंग कोब्रा हा विषारी सापांपैकी एक आहे.
King Cobra हा विषारी सापांपैकी एक आहे पण एका सर्पमित्राने जीवावर उदार होऊन त्यालाच बाटलीतून पाणी पाजत माणूसकीचं दर्शन घडवलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल होत आहे. हा व्हिडिओ जुना आता सोशल मीडीयावर वायरल होत आहे. एका माशाच्या जाळ्यात किंग कोब्रा अडकला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement