Sherlyn Chopra Super Hot Video: शर्लिन चोपड़ा चा प्रेम करण्याचा मूड झाल्यावर तिच्या 'या' मादक अदा पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड, चारचौघात चुकूनही बघू नका
या व्हिडिओ खाली 'तुमचाही प्रेम करण्याचा मूड आहे का?' असा प्रश्न विचारला आहे.
मॉडेल शर्लिन चोपड़ा (Sherlyn Chopra) ही सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. लॉकडाऊनमध्येही तिचे एकाहून एक हॉट (Hot) व्हिडिओ आणि फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. त्यात तिने आता शर्लिन चोपड़ा अॅप नंतर आपल्या चाहत्यांसाठी एक धमाकेदार भेट आणली आहे. REDSHER या ऍप च्या माध्यमातून तिचे हे हॉट आणि सेक्सी (Sexy) व्हिडिओज अपलोड केले जात आहेत. हा अॅप अधिकाधिक लोकांनी डाऊनलोड करावा यासाठी शर्लिन चोपड़ा आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर या व्हिडिओची एक झलक टीजर म्हणून शेअर करत आहे. नुकताच तिने एक हॉट व्हिडिडओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये शर्लिनने गुलाबी-काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. या व्हिडिओ खाली 'तुमचाही प्रेम करण्याचा मूड आहे का?' असा प्रश्न विचारला आहे. Sherlyn Chopra Hot Bikini Video: शर्लिन चोपड़ा सांगतेय Sexy Cravings कशा पूर्ण कराल, हॉट अंदाजात फळं खातानाचा 'हा' व्हिडीओ जरा एकट्यातच पहा
पाहा व्हिडिओ:
दरम्यान,शर्लिन ने या REDSHER ऍप ची निर्मिती करण्यामागे एक वेगळा विचार असल्याचे सांगितले होते, "चित्रपट निर्माते, दिग्दर्शक कामाच्या बहाण्याने उशिरा भेटायला बोलवायचे त्यांचा हेतू वेगळा असायचा या सगळ्याला मी कंटाळून आत्मनिर्भर व्हायचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली" असे शर्लिनने सांगितले होते.