Gulzar Sheikh Viral Video: युट्युबर गुलजार शेखचा यूट्यूब वरून पैसे कमवण्यासाठी रेल्वे रुळांवर धोकादायक स्टंट, व्हिडीओ व्हायरल
गुलजार शेख नावाच्या युट्युबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी तो रेल्वे रुळांवर काही गोष्टी ठेवतो ज्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. 'X' च्या अनेक वापरकर्त्यांनी YouTuber गुलजार शेखचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Gulzar Sheikh Viral Video: गुलजार शेख नावाच्या युट्युबरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, यूट्यूबवरून पैसे कमवण्यासाठी तो रेल्वे रुळांवर काही गोष्टी ठेवतो ज्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. 'X' च्या अनेक वापरकर्त्यांनी YouTuber गुलजार शेखचा व्हिडिओ शेअर केला असून भारतीय रेल्वेकडे कारवाईची मागणी केली असे @trainwalebhaiya त्याच्यावर लिहिले तसेच या सर्व स्टंटसाठी यूपी पोलिसांनी त्याची दखल घ्यावी. @Manish2497 ने लिहिले की, रेल्वे काही कारवाई करेल की नाही हे आम्हाला माहित नाही, तरीही आम्ही तक्रार करत आहोत.
पाहा पोस्ट:
पाहा पोस्ट:
This is Mr Gulzar Sheikh from Lalgopalganj, UP who puts random things Infront of trains for YouTube Money, He is putting lives of 1000s of passengers in danger.
Strict action should be taken against him, @RailwayNorthern@rpfnr_@drm_lko Sharing all the information Below👇 pic.twitter.com/g8ZipUdbL6
पाहा पोस्ट:
— Trains of India (@trainwalebhaiya) July 31, 2024
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)