आपल्या मादक अदांनी सर्वात घायाळ करणारी सनी लिओनी (Sunny Leone) ही इंटरनेटवरील एक सेन्शेशन आहे. कमनीय बांधा, मोहक रूप आणि दिलखेचक हावभाव यांच्या जोरावर सनीने आपला चाहता वर्ग टिकवून ठेवला आहे. सनी दररोज तिचे हॉट, सेक्सी फोटो (Sexy Photo) सोशल मीडियावर पोस्ट करत असते, जेणेकरून दररोज तिच्या चाहत्यांना तिच्या नवीन लुकचे दर्शन होईल. आता सनीने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लाल साडीमधील तिचे रूप पाहून अनेकांची विकेट उडाली आहे. हा व्हिडिओ एका कंडोमच्या (Condom) जाहिरातीचा भाग आहे.
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये सनी पूर्णतः लाल साडी, लाल बॅकलेस ब्लाऊजमध्ये आपल्या बांध्याचे दर्शन घडवताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीची तिची एका नागिणीसारखी चाल अनेकांना भांबावून सोडत आहे. त्यानंतर आपल्या पार्टनरसोबत रंगलेल्या फुटबॉलच्या खेळामध्ये सनीच्या अवयवांचे दर्शन होते. याआधी तोकड्या कपड्यात ती नेहमीच बोल्ड आणि सेक्सी दिसली आहे, मात्र या लाल साडीमधील तिच्या लुकने चाहते पुरते घायाळ झाले असतील. हा कंडोम वापरून तुम्ही तुमच्यामधील खेळाडूला जागवा असा संदेश ती देत आहे. (हेही वाचा: अभिनेत्री सनी लिओनी हिचा बिकनीतील हॉट, सेक्सी फोटो पाहिलात का?)
याआधी सनीने इंस्टाग्रामवर तिचा एक इंटरेस्टिंग फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या घोड्यावर बसली आहे. या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या स्विमसूट मध्ये दिसत असून, तिच्या वक्ष स्थळांवरील फिकट फिरवा रंग चाहत्यांच्या नजरा खेचून घेत आहे. या फोटोमधील सनीची अदा, तिच्या सेक्सी अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला होता. दरम्यान, सनी लियोन ला 'जिस्म 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटात आयटम साँग देखील केले. त्याचबरोबर तिने MTV चॅनलवरील Splitsvilla या शो चे सूत्रसंचालन देखील केले आहे.