Mia Malkova Hot Photos: अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवा (Mia Malkova) तिच्या हॉटनेसमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळेचं कोट्यवधी लोक तिच्या सोशल मीडिया अकाऊंटला फॉलो करतात. तसेच मियासुद्धा तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी आपले ग्लॅमरस आणि हॉट छायाचित्रे पोस्ट करत असते. मियाने यापूर्वी अनेकदा आपले टॉपलेस फोटोदेखील चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. मीयाचे बिकिनीतील फोटो चाहत्यांना नेहमीचं घायाळ करतात. तिच्या बॉल्ड अवताराने अनेक दिवाणे आहेत. सध्या सोशल मीडियावर मीयाचा असाचं एक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोतदेखील मीयाने बिकिनी परिधाने केलेली आहे. या फोटोमध्ये ती पायऱ्यांवर बसलेली दिसत आहे. तिची ही मादक अदा चाहत्यांच्या काळजाचं पाणी करत आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत अनेक चाहत्यांनी लाईक तसेच कमेन्ट्स केल्या आहेत. या बिकिनीमध्ये मिया अतिशय सेक्सी अंदाजात दिसत आहे.
मिया आपल्या प्रत्येक पोस्टमध्ये आपले बोल्ड आणि सेक्सी फोटोज पोस्ट करत असते. या फोटोना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. राम गोपाल वर्मा यांच्या गॉड सेक्स अँड टुथमध्ये मियाने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सनी लियोनीनंतर मिया बॉलीवुडमध्ये एंट्री घेणारी दुसरी पोर्नस्टार ठरली आहे. पॉर्न स्टार शिवाय मियाला बॉलिवुडमध्ये एंट्री केल्यानंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटातील मियाचे हॉट सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. (हेही वाचा - Poonam Pandey Nude Video: पुनम पांडे हिने पुन्हा एकदा शेअर केला न्यूड व्हिडिओ, जरा एकट्यातच पहा)
मियाचा जन्म 1 जुलै 1992 ला USA च्या पाम स्प्रिंग(कॅलिफोर्निया) मध्ये झाला. पोर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यापुर्वी मियाने रेस्तरॉ चैन मॅकडोनाल्ड आणि सिज्लरमध्ये काम केलं आहे. तिने 2012 मध्ये पोर्न इंडस्ट्रीत काम करणं सुरू केलं. मियाने 'द प्रीअचेर्स डॉटर', 'पीटर पैन XXX: एन एक्सेल ब्राउन पॅरोडी' आदी फिल्ममध्ये काम केले आहे. दरम्यान, मिया माल्कोवाने 2014 मध्ये पोर्न अॅक्टर डॅनी माउंटेनसोबत लग्न केले. डॅनीदेखील एक पोर्नस्टार आहे. याशिवाय तिचा भाऊ जस्टिन हंटदेखील एक प्रसिद्ध पॉर्नस्टार आहे.