सोशल मिडियावर धुमाकूळ घालणारी हॉट मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिने आपल्या हॉट व्हिडिओजच्या माध्यमातून हॉटनेस (Hotness) आणि बोल्डनेसच्या (Boldness) सा-या सीमा पार केल्या आहेत. तिचे व्हिडिओज आणि फोटोज जितके व्हायरल होतात तितकी ती जास्त चर्चेत असते. त्याचबरोबर तिचे वेगवेगळे प्रताप सुरु असतातच. त्यामुळे ती नेहमी लाईमलाईटमध्ये असते. नुकताच तिने एक हॉट Naked व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचीही झोप उडेल अशा सेक्सी आणि बोल्ड अदा पूनम पांडे ने या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये पूनम एक बोल्ड व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. आपल्या thepoonampandeyapp साठी तिचा हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या अॅपवर पाहायला मिळेल असेही ती चाहत्यांना सांगत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हेदेखील वाचा- Poonam Pandey चा इन्स्टाग्रामवरील Live शो मध्ये नवा प्रताप! चाहत्याच्या मागणीवरून काढले आपले टी-शर्ट, Watch Video
पाहा पूनम पांडेच्या या NAKED Video ची एक झलक
View this post on Instagram
अलीकडेच तिचे आणि तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे यांचे लग्न झाले. लग्नानंतर ती गोव्याला हनिमूनला गेली होती. तेथील तिचे फोटोज देखील व्हायरल झाले होते. त्याचबरोबर आपल्या पतीने आपल्याला मारहाण केल्याचे तिचे नवे प्रकरण देखील समोर आले होते. मात्र कालांतराने माझा पती खूपच चांगला आहे असे सांगून तिने आपली तक्रार मागे घेतली होती.
काही दिवसांपूर्वी तर तिने एका Live शो मध्ये चाहत्यांच्या मागणीवरून आपले कपडे देखील उतरवले होते. हा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.