Poonam Pandey Hot Video: पुनम पांडे हिने नवं वर्षाच्या सुरुवातीलाच सेक्सी डान्स करत चाहत्यांना केले घायाळ, दरवाजा बंद करुन एकट्याच पहा व्हिडिओ
त्यानंतर ती जुने अकाउंट पुन्हा सुरु करण्याचा पाठी पडली आहे.
Poonam Pandey Hot Video: ओन्ली फॅन्स (Only Fans) स्टार पूनम पांडे (Poonam Pandey) हिचे इंन्स्टाग्राम अकाउंट हे नुकतेच हॅक झाले होते. त्यानंतर ती जुने अकाउंट पुन्हा सुरु करण्याचा पाठी पडली आहे. मात्र त्याचसोबत पूनम हिने आपले नवे इंन्स्टाग्राम अकाउंट सुरु करण्यात आले आहे. तेथे पुन्हा एकदा पूनम हिने आपला बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. त्यानंतर आता पूनम हिने एक सेक्सी आणि बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पूनम आपला दमदार हॉटनेस दाखवताना दिसून येत आहे.
पूनम हिने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्या मधील तिचा लूक आणि तिचे हावभाव पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. परंतु जर तुम्हाला हा व्हिडिओ पहायचा असल्यास एकट्यातच आणि दरवाजा बंद करुन पाहण्यास विसरु नका.(Former XXX Star Mia Khalifa चा गलिच्छपणा कॅमे-यात कैद, कुत्र्याचे विष्ठा आपल्या मास्कने उचलून पुन्हा तोच Mask लावला तोंडाला)
येथे पहा व्हिडिओ:
पूनम हिने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया यांच्यासोबत बोलताना असे म्हटले की, अकाउंट लॉग इन करण्यास अडथळा येत होता. त्यानंतर कळले की इन्स्टाग्रामचे अकाउंट हॅक करण्यात आले आहे. याच कारणास्तव ही नाराज असून सोशल मीडियात सध्या सक्रिय नाही आहे.