No Entry to the Girl in Flight Due to Breast Size: स्तनाच्या आकारामुळे तरुणीला फ्लाइटमध्ये नो एंट्री: विमानतळावर मॉडेलला मिळाली वाईट वागणूक

या कारणामुळे तिला विमानातून बाहेर काढण्यात आले. याशिवाय मॉडेलच्या कपड्यांवरही अश्लील कमेंट करण्यात आल्या.

Model Dal Marie Magdalene (PC - Instagram)

No Entry to the Girl in Flight Due to Breast Size: एखाद्या व्यक्तीच्या अवयवांचे प्रमाण जास्त वाढणे देखील अनेकदा त्रासाचे कारण बनते. असाच एक प्रकार कॅनडा विमानतळावर (Canada Airport) घडला आहे. येथे एका मॉडेलला स्तनाच्या आकारामुळे (Breast Size) अडचणींचा सामना करावा लागला. या कारणामुळे तिला विमानातून बाहेर काढण्यात आले. याशिवाय मॉडेलच्या कपड्यांवरही अश्लील कमेंट करण्यात आल्या.

मॉडेल डॅल मेरी मॅग्डालीन (Model Dal Marie Magdalene)कॅनडातील टोरंटो विमानतळावर (Toronto airport in Canada) अमेरिकेतील डॅलस येथे विमानाने पोहोचली. त्यानंतर सुरक्षा संदर्भातील सर्व चौकशी झाल्यानंतर तिला अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमधून उतरण्यास सांगण्यात आले. (हेही वाचा - Oral Sex During Driving: गाडी चालवताना महिला बॉयफ्रेंडला देत होती Blow Job; अपघातानंतर Penis ची झाली 'अशी' अवस्था)

मेरीच्या म्हणण्यानुसार कर्मचाऱ्यांनी तिला सांगितले की, हेडफोन न लावल्यामुळे आणि फ्लाइट अटेंडंटच्या सूचनांचे पालन केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात ही कारवाई तिच्या स्तनाच्या आकारामुळे करण्यात आल्याचे मेरीचे मत आहे. तेव्हा मेरीने लेगिंग्ज आणि स्पोर्ट्स ब्रा घातली होती.

मेरीने इंस्टाग्रामवर यासंदर्भात सांगितले आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, या लुकमुळे मला विमानातून बाहेर काढण्यात आले. कृपया भेदभाव करणे थांबवा. तुम्हा लोकांना माहित नाही की, मला यावेळी किती लाजिरवाणे आणि अमानुष वाटत आहे.

दरम्यान, फ्लाइटमधून बाहेर काढल्यानंतर मेरीने एअरलाइनवर खटला दाखल करण्याबाबत बोलले आहे. मात्र, आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.