Oral Sex During Driving: फोर्ट लॉडरडेल (Fort Lauderdale) अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना कारमध्ये दोन अर्धवट नग्न पुरुष आणि महिलेला आढळले. या कारची भीषण टक्कर झाली तेव्हा ही महिला ओरल सेक्स (Oral Sex) करत होती. द डेली स्टारच्या वृत्तानुसार, धडकेमुळे ड्रायव्हरचे लिंग जवळपास तुटले होते. अधिका-यांनी सांगितले की, चालकाला मांडीच्या भागात दुखापत झाली आहे. WBRZ ने अहवाल दिला की, त्याच्या दुखापतींचे प्रमाण अस्पष्ट आहे.
दरम्यान, WPLG नुसार, FedEx वाहनातील दोन जणांना किरकोळ दुखापत झाली. अपघातातील चौघांची ओळख पटलेली नाही. फोटोमध्ये रस्त्यांवर नुकसान झालेल्या वाहनांचे आणि पदपथांवर पडलेल्या लोकांचे दृश्य दिसत आहे. (हेही वाचा - German Woman Pokes Holes in Partner's Condoms: गर्भवती होण्यासाठी महिलेने जोडीदाराच्या कंडोमला पाडले छिद्र; महिलेला 6 महिन्यांचा तुरुंगवास, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या)
फोटोमध्ये एसयूव्हीच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असून दरवाजे लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. टक्कर झाल्यानंतर FedEx व्हॅनचा हुड गंभीरपणे निखळलेला दिसत आहे. या घटनेमुळे दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या भीषण अपघातात दोन्ही वाहनांतील लोकांचा जीव गेला असता. मात्र, सुदैवाने यातील लोक किरकोळ जखमी झाले.