WWE Star Nikki Bella ने पोस्ट केला Topless Photo, प्रेग्नन्सी मुळे वाढलेले स्तन दाखवणारा बेबी बंप फोटो व्हायरल (See Photo Inside)

WWE स्टार निकी बेला (Nikki Bella) सुद्धा जात आहे, नुकताच तिने आपला गरोदरपणामुळे वाढलेला स्तनांचा आकार दाखवत एक टॉपलेस फोटो (Topless Photo) शेअर केला आहे.

Nikki Bella (Photo Credits: Instagram)

गरोदरपणात शरीरात होणाऱ्या अनेक बदलांपैकी एक म्हणजेच स्तनांचा वाढता आकार. सर्वसामान्य महिला असो वा अगदी फिटनेस फ्रीक असणारी एखादी सेलिब्रिटी गरोदरपणात वजन वाढण्याचा नियम सर्वांनाच सामान असतो. याच टप्प्यातून आता WWE स्टार निकी बेला (Nikki Bella)  सुद्धा जात आहे, नुकताच तिने आपला गरोदरपणामुळे वाढलेला स्तनांचा आकार दाखवत एक टॉपलेस फोटो (Topless Photo)  शेअर केला आहे. निकी सध्या 18 आठवड्यांंची प्रेग्नन्ट असून या फोटोमध्ये तिचा बेबी बंप (Baby Bump) सुद्धा पाहायला मिळतोय. आपल्या प्रेगनन्सीचं प्रत्येक अपडेट्स ती सोशल मीडियावरून आपल्या फॅन्स सोबत शेअर करत असते. निकी ही प्रसिद्ध रेसलर जॉन सेना (John Cena)  याला यापूर्वी डेट करत होती मात्र त्याच्याशी ब्रेकअप नंतर ती आर्टेम चिग्विंटसेव्ह याच्यासोबत रिलेशन मध्ये आली काहीच दिवसात हे दोघे आता पालक सुद्धा बनणार आहेत.

गर्भवती अभिनेत्री एमी जैक्सन चे टॉपलेस फोटो पाहून चाहत्यांनी दिल्या अशा विचित्र प्रतिक्रिया

2007 मध्ये निक्की बेला हिने आपली जुळी बहीण ब्री बेला सोबत WWE मध्ये पदार्पण केले होते काही दिवसांनी तिचे नाव प्रसिद्ध रेसलर जॉन सेने सोबत सजोडण्यात आले. त्यानंतर हे दोघे खरोखरच डेट करत असल्याचे सुद्धा समोर आले होते, मात्र 2018 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला आणि जानेवारी 2019 मध्ये निकी आणि आर्टेम डेट करू लागले. आर्टेम चिग्विंटसेव्ह, हा एक डान्सर आहे ज्याने स्ट्रीक्ली कम डान्सिंग आणि अमेरिकेच्या डान्स विथ द स्टार्स या दोन्ही सिनेमात काम केलं आहे.

Nikki Bella Topless Photo

Nikki Bella posts topless selfie (Photo Credits: Instagram Stories)

दरम्यान, अलीकडे अनेक सेलिब्रिटी या आपल्या गरोदरपणाविषयी फार उघडपणाने व्यक्त होतात केवळ हॉलिवूड मधील किंवा परदेशातीलच नव्हे तर भारतात बॉलिवूड मधील सुद्धा अनेक अभिनेत्रींनीं आपले गरोदरपण एन्जॉय करत असताना अनेक प्रकारचे बोल्ड फोटोशूट करून आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. कल्की कोचलीन हे त्यातील बेस्ट उदाहरण म्हणता येईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now