Naked Mum Accidentally Appears on Son's Zoom Class: मुलाच्या ऑनलाईन क्लास दरम्यान विवस्त्र अवस्थेत आई चुकून झाली कॅमे-यात कैद, पाहा सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटक-यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर सोशल मिडियावर नेटक-यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला मजेशीररित्या घेतले आहे. तर अनेकांनी यावर टिका केली आहे.

Naked Mum Accidentally Appears on Son's Zoom Class: मुलाच्या ऑनलाईन क्लास दरम्यान विवस्त्र अवस्थेत आई चुकून झाली कॅमे-यात कैद, पाहा सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटक-यांच्या प्रतिक्रिया
Naked Mum Come to kids Online Class (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभावर रोखण्यासाठी जगभरातील अनेक शाळा, महाविद्यालये बंद आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे काही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शाळा, क्लासेस सुरु आहेत. यामध्ये थोड्या थोड्या विद्यार्थ्यांना कॉन्फरन्स व्हिडिओ कॉलद्वारा (Conference Video Call) शिक्षण दिले जात आहे. मात्र याच ऑनलाईन क्लासेस (Online Classes) दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात आपल्या मुलाच्या ऑनलाईन क्लास मध्ये विवस्त्र  (Naked) असलेली आई चुकून कॅमे-यासमोर आली. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सोशल मिडियावर नेटक-यांनी देखील कमेंट्सचा (Comment) वर्षाव केला आहे. अनेकांनी या व्हिडिओला मजेशीररित्या घेतले आहे. तर अनेकांनी यावर टिका केली आहे.

झाले असे की, यात एका लहान मुलाचा ऑनलाईन क्लास सुरु होता. त्याच्या सोबत अन्य मुलेही होती. यात दुसरा मुलगा झोपला होता. ज्याला शिक्षिका व्हिडिओ कॉल दरम्यान उठविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी पहिल्या मुलाची आई विवस्त्र अवस्थेत अचानक कॅमे-यासमोर आली. तिच्या लक्षात आले नाही की आपण कॅमे-यात दिसत आहोत. या व्हिडिओ सोशल जबरदस्त व्हायरल झाला आहे. एकीकडे नेटकरी त्या विवस्त्र अवस्थेतील महिलेवर टिका करत आहे तर दुसरीकडे त्या ऑनलाईन क्लासमध्ये झोपलेल्या मुलावर टिप्पणी करत आहे. मुंबई: सेलेब्रिटी महिला डॉक्टरने पेशंट महिलेचा नग्नावस्थेत व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल, नवोदित मॉडेलचा आरोप

पाहा व्हायरल व्हिडिओ:

 

ट्विटरवर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

ती काय शोधत आहे?

नॉट फनी

महिलेने असे का केले?

एवढी सहज कशी येऊ शकते ती

तिथे केवळ लहान मुलेच होती

गुड स्लीप

मान दुखणार आहे याची

किड्स नॉकआउट

मात्र या व्हिडिओत हे स्पष्ट नाही की ही घटना कुठला व कधीचा आहे. या व्हिडिओला ट्विटर यूजर यंग सिम्बा ने 'Abolish zoom classes man' असे कॅप्शन दिले आहे. या छोट्याशा क्लिपला 1 दिवसात 3 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2020 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).