Mohammed Shami Cheen Tapak Dum Dum Reel: मोहम्मद शमीने ज्युनियर खेळाडूंसोबत NCA मध्ये चीन तपाक दम दम व्हायरल ट्रेंडवर बनवली रील,पाहा व्हिडिओ
10 ऑगस्ट (शनिवार) रोजी, भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या ज्युनियर खेळाडूंसह सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चीन तपाक दम दम' या ट्रेंडवर रील बनवून चाहत्यांचे मनोरंजन केले.
Mohammed Shami Cheen Tapak Dum Dum Reel: 10 ऑगस्ट (शनिवार) रोजी, भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या ज्युनियर खेळाडूंसह सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चीन तपाक दम दम' या ट्रेंडवर रील बनवून चाहत्यांचे मनोरंजन केले.चीन तपाक दम दम हा वाक्यप्रचार लोकप्रिय ॲनिमेटेड शो छोटा भीम मधून व्हायरल झाला आहे.सध्या सोशल मीडियावर 'चिन टपक दम-दम' च्या ऑडिओसह मजेदार मीम्स आणि रील्स व्हायरल होत आहेत.दुष्ट जादूगार तुरुंगात पट्टेदार काळे आणि पांढरे कपडे घालतो. यानंतर तो डोक्यावर टोपी घालतो. नंतर अलौकिक क्रियांच्या मदतीने अग्नीभोवती मंत्रांचा जप केला जातो. यानंतर तो 'चिन टपक दम-दम' या वाक्प्रचाराचा वापर करून आपली युक्ती दाखवतो. याच ट्यून वर एक मजेदार व्हिडिओ बनवून मोहम्मद शमीने चाहत्यांचे मनोरंजन केले आहेत. हेही वाचा: Cheen Tapak Dum Dum: छोटा भीम मधील दुष्ट जादूगाराने उच्चारलेल्या मंत्र 'चिन टपक दम-दम' चे फनी मीम्स आणि रील होत आहे व्हायरल
View this post on Instagram
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2024 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

