Sakshi Chopra Hot Photos: मॉडेल साक्षी चोप्राने केलं हॉट फोटोशूट; सेक्सी अदा पाहून व्हाल घायाळ; पहा फोटोज
साक्षी चोप्रा (Photo Credits: Instagram)

Sakshi Chopra Hot Photos: हॉट मॉडेल साक्षी चोप्रा (Sakshi Chopra) ने तिच्या हॉट आणि बोल्ड अवतारामुळे सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हॉटनेसच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील आव्हान देताना दिसत आहे. अलीकडेचं साक्षीने अंडरगार्मेंट परिधान करून बोल्ड फोटोशूट केले आहे. साधीच्या हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये साक्षी अतिशय सेक्सी स्टाईलमध्ये दिसत आहे.

साक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यात ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत कामुक शैलीत पोज करताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट करताना साक्षीने "हॅपी सॅटरडे" असं कॅप्शन दिलं आहे. (हेही वाचा - Sherlyn Chopra Hot Video: शर्लिन चोपडा हिचा बिकनी मधून लूक पाहून फुटेल घाम, XXX व्हिडिओ मध्ये अभिनेत्रीने केला जबरदस्त डान्स)

 

View this post on Instagram

 

happy saturday fit @dollskill

A post shared by Sakshi Chopra (@sakshichopraa) on

साक्षीच्या या फोटोंना आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाल्या आहेत, सध्या तिचे हे फोटोंज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी ही एक गायिका आहे. तिने यासाठी विशेष प्रशिक्षणही घेतले आहे. परंतु, सुरुवातीपासूनच तिला मॉडेलिंगचे आकर्षण होते. त्यामुळे तिने यात आपले करियर करण्याचे ठरविले आहे.