karnataka: भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार हवेत उडून जमीनमवर आपटला; भयावह अपघात सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडिओ
रस्त्यावरुन एक कार भरधाव वेगाने आली. या कारची धडक दुचाकीला बसली. ज्यामुळे दुचाकीस्वार हवेत उडाला आणि जमीनीवर आपटला. या घटनेत दुचाकी रस्त्यावरुन फरफटत दूर फेकली गेली. घटनेत तिघे जखमी झाल्याचे वृत्त आहे.
कर्नाटक राज्यातील कारवार जिल्ह्यात एक भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, एक दुचाकीस्वार दुचाकीसह रस्ता ओलांडत होता. दरम्यान, रस्त्यावरुन एक कार भरधाव वेगाने आली. या कारची धडक दुचाकीला बसली. ज्यामुळे दुचाकीस्वार हवेत उडाला आणि जमीनीवर आपटला. या घटनेत दुचाकी रस्त्यावरुन फरफटत दूर फेकली गेली. घटनेत तिघे जखमी झाल्याचे वृत्त आहे.
ट्विट
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2022 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

