#JusticeForKaku Video & Memes: 1800 रुपयांंचा हिशोब मागणार्या काकु सोशल मीडियावर व्हायरल, पहा हा मजेशीर व्हिडिओ आणि मीम्स
एक व्हिडिओ इंंस्टाग्राम, फेसबुक ते Whatsapp पर्यंंत सगळीकडे तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे आपल्या कामाचा मोबदला मागणार्या एका काकुंंचा! आपल्या कामाच्या बदल्यात 1800 रुपयांंचा पगार मागताना काकुंंचा झालेला गोंंधळ आणि त्यासाठी त्यांंनी घातलेला वाद बघुन हसुन हैराण व्हाल असंं म्हंंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही
Justice For Kaku Video: सोशल मीडियावर दरदिवशी एक नवा मीम व्हायरल होत असतो. अगदी सेलिब्रिटींंच्या फोटोंंपासुन ते जुन्या सिनेमा/ मालिकेतील सीन्स, गाण्यापर्यंत सगळंं काही सोशल मीडियावर जोक म्हणुन समोर येतं, अनेकदा सामान्य माणसांंचे होम मेड फनी व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत असतात. आता सुद्धा असाच एक व्हिडिओ इंंस्टाग्राम, फेसबुक ते Whatsapp पर्यंंत सगळीकडे तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे आपल्या कामाचा मोबदला मागणार्या एका काकुंंचा! आपल्या कामाच्या बदल्यात 1800 रुपयांंचा पगार मागताना काकुंंचा झालेला गोंंधळ आणि त्यासाठी त्यांंनी घातलेला वाद बघुन हसुन हैराण व्हाल असंं म्हंंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा व्हिडिओ तसा जुनाच असावा पण आता दोन दिवसांंपासुन तो प्रचंंड व्हायरल होत आहे. या काकुंंचा व्हिडिओ आणि त्यावरुन पसरलेले मीम्स आज आपण पाहुयात..
तत्पुर्वी थोडी पार्श्वभुमी समजुन घ्यायची झाली तर, काकु घरकाम करणार्या आहेत, बहुदा काही बॅचलर मुलांंच्या घरी त्या काम करतात. या व्हिडिओ मध्ये याच मुलांंशी त्या भांंडत आहेत, काकुंंच्या म्हणण्यानुसार मुलांंनी त्यांंना 1800 रुपये द्यायचे असतात पण त्या ऐवजी ही मुलंं त्यांंना दीड हजार तीनशे रुपये देतात असा त्यांंचा आरोप आहे, ही मुलंं त्यांंना समजवण्याचा प्रयत्न करतात पण पुढे काय होतंं हे तुम्हीच पाहा.
1800 रुपयाचा हिशोब मागणार्या काकु
View this post on Instagram
दरम्यान, या व्हिडिओ नंंतर अनेकांंनी गंंमतीत #JusticeForKaku हा हॅशटॅग घेउन अनेक मीम्स सुद्धा बनवले आहेत, पहा या व्हायरल व्हिडिओ वरुन व्हायरल झालेले मीम्स
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
आता या काकुंंना त्यांंचा गोंंधळ लक्षात येतो का? की ही मंडळी काकुंंच्या लढ्यासमोर झुकुन त्यांंना 1800 रुपये देतील? हे सगळे प्रश्न तुमच्या क्रिएटीव्हिटी ने सोडवा आणि तोपर्यंत या व्हायरल काकुंंच्या भोळ्या भांंडणाची मज्जा घ्या.
(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2020 06:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

