Nisha Guragain Videos and Photos: कमाल लिप-सिंक आणि जबरदस्त डान्स व्हिडिओमुळे निशा गुरगैन झाली TikTok स्टार!
जे तिने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी पोस्ट केले आहेत.
लॉकडाऊन काळात टिकटॉक अॅपवर (TikTok App) व्हिडिओ बनवणे हा लोकांसाठी विरंगुळ्याचे चांगलेच माध्यम बनले आहे.यामुळे सध्या लोकांमध्ये टिकटॉकची हवा आहे. आपल्यातील अभिनयाला, कलाकौशल्याला टिकटॉकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे हा जणू लोकांचा छंदच झाला आहे. यामुळे रातोरात टिकटॉक स्टार देखील झाले आहेत. अशीच एका टिकटॉक स्टोरचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. निशा गुरगैन (Nisha Guragain) असे या तरुणीचे नाव असून तिच्या लिप्सिंक आणि डान्स व्हिडिओजने टिकटॉकवर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. रोमँटिक अदा, सौंदर्याला साजेसे असे टिकटॉक व्हिडिओ तिने शेअर केले आहेत.
टिकटॉकवर निशाचे लाखो फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवरही निशाचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. निशा ने अलीकडेच ऋतिक चौहान सोबत आपला एक म्यूजिक व्हिडिओ 'रोमांस करुं' प्रदर्शित केला होता. सोशल मिडिया वर निशाचे टिकटॉक व्हिडिओ #fantastic3 वा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता.
इथे तिच्या फॅन्ससाठी मजेशीर व्हिडिओज आणि फोटोज आहेत. जे तिने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी पोस्ट केले आहेत. नुसरत जहां यांचा Lockdown दरम्यान चा TikTok वरील डान्स व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण, Watch Viral Video
पाहा व्हिडिओ:
@nishaguragainDua nn koi hor❤️##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - Saman Shaikh
अॅटिट्यूड
@nishaguragainKya se kya ho gye😔🌍##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - Sagarpandwal
रोमँटिक
@nishaguragainHum dil ko ❤️##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ Garv hum tumko nigahon - thebollydoll
स्टाईल
@nishaguragainHayee❤️##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - Alisha_fam
सौंदर्य
@nishaguragainShapath❤️##fantastic3 ##nishaguragainfam ##tiktokindia♬ original sound - 🌹 G ᗩ Y ᗩ T ᖇ I 🌹
टिकटॉक स्टार्सचा रोस्ट व्हिडिओ बनवणारी कैरी मिनाटी ने निशा को तिच्या डान्स स्टेप्स साठी रोस्ट केले होते. याची देखील बरीच चर्चा रंगली होती.