
सावधान! रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे. हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकते. त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक उपकरण काळजीपूर्वक हाताळा. खास करुन मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप आदी. त्यातही ही उपकरणे जर लहान मुले, तांत्रिक माहिती नसलेली कुटुंबातील व्यक्ती यांच्याकडे ती आपण देत असाल तर विशेष काळजी घ्या. कारण सायबर गुन्हेगार कोणाचीही आर्थिक फसवणूक करु शकतात. रोबक्स कॉईनसाठी ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना नुकतीच दिल्ली येथे घडली. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खालील व्हिडिओ जरुर पाहा.
कशी टाळाल ऑनलाईन फसवणूक?
बिना OTP अकॉउंट से उड़ाए 75 लाख
कैसे!🤔समझने के लिए देखिए और
शेयर जरुर करें आँखे खुल जाएगी।🤷♂️ pic.twitter.com/SellxPq173
— Ⓢ.Ⓟ (@OfficialSPatel_) April 3, 2025