हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) आपल्या सेक्सी आणि हॉट अदांमुळे नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे हॉट आणि सेक्सी व्हिडिओज नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे सोशल मिडियावरही तिचे फोटोज, व्हिडिओज धुमाकूळ घालत असतात. नुकताच डेमीने आपल्या प्रिय कुत्र्यासोबत एक हॉट टॉपलेस फोटो शेअर केले आहे. हा फोटो पाहून तिच्या सर्वच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोटोमध्ये असलेल्या तिच्या कुत्र्याचे नाव आहे 'Ted'
डेमी च्या टॉपलेस फोटोमध्ये तिच्या एका हातात टेड आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे असेही तिने या फोटोखाली म्हटले आहे.
हॉट फिगर आणि क्युट चेहरा असं कॉम्बिनेशन असणारी डेमी रोज ही नेहमीच आपल्या एका पेक्षा एक सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असते. नुकताच तिने इंस्टाग्राम वर असाच एक कमाल फोटो पोस्ट केला होता. यामध्ये डेमीने एक डेनिमचा शर्ट आणि खाली स्ट्रिंग बिकिनी (String Bikini) सोडून काहीही घातलेले नाही, त्यातही शर्टची बटणे उघडी असल्याने डेमी आपले आकर्षक Clevage दाखवत आहे. या फोटोचे वैशिष्ट्य असे की नुकतेच डेमीचे इंस्टाग्राम वर 14 दशलक्ष म्हणजेच 14 Million फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. याच आनंदात तिने सर्व चाहत्यांचे आभार मानण्यासाठी ही पोस्ट केली आहे