Demi Rose Super Sexy Bikini Photos: पांढ-या गुलाबांच्या राशीत झोपलेल्या डेमी रोज हा हॉट लूक पाहून चाहते होतील घायाळ
Demi Rose Sexy Photos (Photo Credits: Instagram)

अमेरिकन हॉट मॉडेल डेमी रोज (Demi Rose) हिचा सोशल मिडियावर प्रचंड मोठा असा चाहतावर्ग आहे. आपल्या मादक, हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) अदांनी तिने हा चाहतावर्ग निर्माण केला आहे. इन्स्टाग्रामवर डेमीचे 16.3 मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या हॉटनेसचे असंख्य दिवाने आहेत. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती फुलांच्या राशीत लोळताना दिसत आहे. तिच्या सौंर्दयापुढे तिच्या आजूबाजूला या फोटोत असलेली पांढरी फुलेही फिकी पडतील.

डेमी रोजने एक पांढरा-क्रिम रंगाची हॉट बिकिनी घातली असून तिच्या अवतीभवती असंख्य पांढरी गुलाब आहेत. यात तिने झोपलेल्या अवस्थेत हॉट पोजेस देऊन फोटोशूट केले आहे. या फोटोज आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.हेदेखील वाचा- Demi Rose Super Hot Photo: डेमी रोज चा काळ्या बिकिनीमधील 'Sun Bath' घेताना च्या या हॉट फोटोने सोशल मिडियावर लावली आग; मिळाले 5 लाखाहून अधिक लाईक्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Demi 🌹 (@demirose)

दरम्यान काही महिन्यांपूर्वी मेक्सिकोमधील एका सुंदर गुहेत काढलेला 'Braless' फोटो शेअर केला होता. यात डेमीचे पाण्याहून नितळ सौंदर्य आणि तिची मादक अदा पाहून तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ झाले आहेत. डेमी ने या फोटोला 'Cleansing' असे कॅप्शन दिले असून त्या कॅप्शनचा खरा अर्थ तिचा हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कळेल.

डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.